सरकारी अर्ज⚖️ तज्ञ वकिलांनी तयार केलेले💬 WhatsApp वर मिळते

आता अर्ज लिहायला लागणारे सगळे टेम्पलेट्स एकाच PDF मधून मिळतील — फॉरमॅट कॉपी करा, माहिती भरा आणि अर्ज करा.

📕 सरकारी कार्यालयातील सर्व अर्ज नमुने संपूर्ण मार्गदर्शक

कागदपत्रांची धावपळ संपवा — 100+ अर्ज नमुने आता एकाच E-Book मध्ये, तयार वापरण्यासाठी.

सरकारी कार्यालयातील सर्व अर्ज नमुने संपूर्ण मार्गदर्शक100+ अर्ज नमुने

📖 पुस्तकातील काही पाने पाहा

5 पाने

फोटोवर टॅप करून पुस्तकाची झलक पाहा

कसे काम करते?

खरेदीपासून WhatsApp डिलिव्हरीपर्यंत — फक्त ३ मिनिटांत
  1. 1पुस्तक निवडा
  2. 2सुरक्षित पेमेंट
  3. 3WhatsApp डिलिव्हरी
  4. 4पुन्हा डाउनलोड

400+ जणांनी हे पुस्तक घेतले आहे

  • तज्ञ वकिलांनी तयार केलेले — कायद्याची अद्ययावत, विश्वासार्ह माहिती
  • वेबसाइटवरून काही डाउनलोड करावं लागत नाही — PDF सरळ तुमच्या WhatsApp वर येते
  • पैसे कापले पण पुस्तक आलं नाही? WhatsApp सपोर्टवर लगेच मदत मिळते
₹199₹9950% सूट
आत्ताच खरेदी करा

पेमेंट झाल्यावर काही सेकंदात PDF तुमच्या WhatsApp वर येईल

🔒 UPI · कार्ड · नेट बँकिंग📱 डिजिटल PDF — फिजिकल पुस्तक नाही

या ebook मध्ये काय मिळेल?

✓- RTI अर्ज, प्रथम व द्वितीय अपील अर्ज नमुने
✓- ग्रामपंचायत माहिती व सरपंच खर्च तपशील अर्ज
✓- घरकुल योजना व वैयक्तिक शौचालय (IHHL) अर्ज
✓- रेशन दुकान व बोगस लाभार्थी तक्रार अर्ज
✓- वृद्धापकाळ पेन्शन, संजय गांधी योजना, अपंग योजना अर्ज
✓- ७/१२, फेरफार व तलाठी माहिती अर्ज
✓- पोलीस तक्रार व भ्रष्टाचार तक्रार अर्ज

अनुक्रमणिका

  • प्रकरण १: माहितीचा अधिकार (RTI)
  • - RTI अर्ज नमुना
  • - प्रथम अपील अर्ज
  • - द्वितीय अपील अर्ज
  • प्रकरण २: ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था
  • - ग्रामपंचायत माहिती अर्ज
  • - सरपंच खर्च माहिती अर्ज
  • - ग्रामनिधी खर्च माहिती अर्ज
  • - पंचायत कर (घरपट्टी/पाणीपट्टी) खर्च माहिती अर्ज
  • - घरकुल योजना माहिती अर्ज
  • - वैयक्तिक घरगुती शौचालय (IHHL) योजना अर्ज
  • - पाणीपुरवठा तक्रार अर्ज
  • - रस्ता काम माहिती अर्ज
  • - पाणी टँकर माहिती अर्ज
  • - ग्रामपंचायत CCTV प्रणाली माहिती अर्ज
  • - ग्रामसेवक कार्यालयीन अनुपस्थितीबाबत तक्रार अर्ज
  • - अवैध बांधकाम तक्रार अर्ज
  • - अवैध दारू विक्री/जुगार अड्ड्याबाबत तक्रार अर्ज
  • प्रकरण ३: सामाजिक सुरक्षा व योजना
  • - वृद्धापकाळ पेन्शन अर्ज
  • - संजय गांधी निराधार पेन्शन योजना माहिती अर्ज
  • - अपंग योजना (दिव्यांग अर्थसाहाय्य) सविस्तर अर्ज
  • - शिष्यवृत्ती (Scholarship) माहिती अर्ज
  • - मनरेगा (MGNREGA) माहिती अर्ज
  • - शेतकरी योजना (पीक विमा/अनुदान) माहिती अर्ज
  • - प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) माहिती अर्ज
  • प्रकरण ४: महसूल व नागरी प्रशासन
  • - तलाठी माहिती अर्ज
  • - ७/१२ माहिती (RTI द्वारे)
  • - फेरफार माहिती अर्ज
  • - नगरपरिषद माहिती अर्ज
  • - सरकारी भरती माहिती अर्ज
  • प्रकरण ५: सेवा व तक्रार निवारण
  • - रेशन दुकान तक्रार अर्ज
  • - बोगस लाभार्थी तक्रार अर्ज
  • - अंगणवाडी तक्रार अर्ज
  • - आरोग्य केंद्र माहिती अर्ज
  • - शाळा निधी माहिती अर्ज
  • - वीज बिल तक्रार अर्ज
  • - पोलीस तक्रार अर्ज
  • - भ्रष्टाचार तक्रार
  • - सरकारी कर्मचारी भ्रष्टाचार तक्रार
  • - अधिकारी काम करत नसल्यास तक्रार
  • - दस्तऐवज मागणी अर्ज

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हे पुस्तक मला कसे मिळेल?

पेमेंट झाल्यावर PDF लगेच तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवली जाते.

मला पुस्तक मिळाले नाही, आता काय करू?

पेमेंट झाले असूनही PDF आली नसेल, तर आम्हाला +91 81493 19058 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. आमची टीम तुम्हाला लगेच मदत करेल आणि पुस्तक पाठवेल.

हे फिजिकल पुस्तक आहे की ई-बुक?

हे पूर्णपणे डिजिटल ई-बुक (PDF) आहे, फिजिकल कॉपी पाठवली जात नाही.

मी हे पुस्तक पुन्हा डाउनलोड करू शकतो का?

हो, "माझी लायब्ररी" पानावरून तुमचा मोबाईल नंबर टाकून कधीही पुन्हा डाउनलोड करू शकता.

पेमेंट सुरक्षित आहे का?

हो, Razorpay च्या सुरक्षित गेटवेद्वारे UPI/कार्ड/नेट बँकिंगने पेमेंट होते.

रिफंड मिळेल का?

डिजिटल उत्पादन असल्याने डाउनलोडनंतर रिफंड शक्य नाही.

हे पुस्तक केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे आणि हे कायदेशीर सल्ला नाही. कृपया कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी पात्र वकिलाचा सल्ला घ्या.