3-in-1 विशेष आवृत्तीजमीन मोजणी, अतिक्रमण व सीमावाद संपूर्ण व्यावहारिक मार्गदर्शक
जमीन मोजणी व सीमांकन, अतिक्रमण व जमिनीविषयक वाद, आणि संबंधित कायदे-न्यायनिर्णय व नमुने — एकाच पुस्तकात.
विषयानुसार निवडा — प्रत्येक पुस्तक स्वतंत्र आणि संपूर्ण आहे
3-in-1 विशेष आवृत्तीजमीन मोजणी व सीमांकन, अतिक्रमण व जमिनीविषयक वाद, आणि संबंधित कायदे-न्यायनिर्णय व नमुने — एकाच पुस्तकात.
2 E-Books कॉम्बोमालमत्तेचे वाटप व वारसाहक्कांची गुंतागुंत, तसेच जमिनीच्या वाटपासाठी आवश्यक अर्ज व दस्तऐवज — एकाच ठिकाणी, तयार PDF मार्गदर्शक.
२०२६ अद्ययावत आवृत्तीग्रामपंचायतीचा इतिहास, निवडणूक प्रक्रिया व पात्रता, आरक्षण नियम (SC/ST/OBC, महिला ५०%), ग्रामसभा अधिकार आणि सरपंच-उपसरपंच जबाबदाऱ्या — ५०+ महत्त्वाची कलमे, १००+ उदाहरणांसह.
फ्लॅट खरेदीदारांसाठी कायदेशीर मार्गदर्शकफ्लॅट खरेदी करण्यापूर्वी फक्त किंमत आणि लोकेशन पाहून व्यवहार करू नका! बिल्डरची कागदपत्रे, RERA नोंदणी, मालकी हक्क, करारातील अटी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी तपासून फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर माहिती सोप्या मराठीत जाणून घ्या.
100+ अर्ज नमुनेरेशन दुकान तक्रार, ग्रामपंचायत माहिती, घरकुल योजना, बोगस लाभार्थी तक्रार, ७/१२ व फेरफार RTI, सरपंच खर्च माहिती आणि इतर १००+ सरकारी अर्ज नमुने — सर्व एकाच ठिकाणी, कॉपी करून वापरण्यासाठी तयार.
तुमचे हक्क जाणून घ्यापोलीस तुमच्या घरी झडतीसाठी आले तर काय करावे? सर्च वॉरंट, पोलिसांचे अधिकार, पंचनामा, जप्ती आणि तुमचे कायदेशीर हक्क सोप्या मराठीत जाणून घ्या.