फ्लॅट खरेदी करताय? व्यवहार करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी तपासा!
📕 फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा | संपूर्ण कायदेशीर मार्गदर्शक
फ्लॅट खरेदी करताना बिल्डरची कागदपत्रे, RERA, मालकी हक्क, करारनामा, पेमेंट आणि ताबा यांसंबंधी महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे सोप्या मराठीत समजून घ्या.
फ्लॅट खरेदीदारांसाठी कायदेशीर मार्गदर्शकहे फसवणूक नाही – ई-बुक कसं मिळतं, ते १ मिनिटात पहा

हे फसवणूक नाही – ई-बुक कसं मिळतं, ते १ मिनिटात पहा
- ✔पेमेंट झाल्यावर PDF थेट तुमच्या WhatsApp वर येते
- ✔वेबसाइटवरून काही डाउनलोड करावं लागत नाही
- ✔अडचण आली तर WhatsApp सपोर्ट लगेच मदत करतो
📖 पुस्तकातील काही पाने पाहा
5 पानेफोटोवर टॅप करून पुस्तकाची झलक पाहा
कसे काम करते?
खरेदीपासून WhatsApp डिलिव्हरीपर्यंत — फक्त ३ मिनिटांत- 1पुस्तक निवडा
- 2सुरक्षित पेमेंट
- 3WhatsApp डिलिव्हरी
- 4पुन्हा डाउनलोड
आमच्या 2,000+ वाचकांमध्ये सामील व्हा
- 115+ पानांचे संपूर्ण मराठी मार्गदर्शक — तयार अर्ज नमुन्यांसह
- तज्ञ वकिलांनी तयार केलेले — कायद्याची अद्ययावत, विश्वासार्ह माहिती
- वेबसाइटवरून काही डाउनलोड करावं लागत नाही — PDF सरळ तुमच्या WhatsApp वर येते
- पैसे कापले पण पुस्तक आलं नाही? WhatsApp सपोर्टवर लगेच मदत मिळते
पेमेंट झाल्यावर काही सेकंदात PDF तुमच्या WhatsApp वर येईल
🔒 UPI · कार्ड · नेट बँकिंग📱 डिजिटल PDF — फिजिकल पुस्तक नाही
या ebook मध्ये काय मिळेल?
अनुक्रमणिका
- १. प्रस्तावना: फ्लॅट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
- २. फ्लॅट खरेदीपूर्वीची कागदपत्रे
- ३. बिल्डर आणि RERA नोंदणीची पडताळणी
- ४. मालकी हक्क आणि मंजूर बांधकाम नकाशा
- ५. Agreement for Sale मधील महत्त्वाच्या अटी
- ६. किंमत, पेमेंट आणि अतिरिक्त शुल्क
- ७. कार्पेट एरिया, पार्किंग आणि सोसायटीचे नियम
- ८. फ्लॅटचा ताबा आणि विलंब झाल्यास उपाय
- ९. फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
- १०. वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हे पुस्तक मला कसे मिळेल?
पेमेंट झाल्यावर PDF लगेच तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवली जाते.
मला पुस्तक मिळाले नाही, आता काय करू?
पेमेंट झाले असूनही PDF आली नसेल, तर आम्हाला +91 81493 19058 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. आमची टीम तुम्हाला लगेच मदत करेल आणि पुस्तक पाठवेल.
हे फिजिकल पुस्तक आहे की ई-बुक?
हे पूर्णपणे डिजिटल ई-बुक (PDF) आहे, फिजिकल कॉपी पाठवली जात नाही.
मी हे पुस्तक पुन्हा डाउनलोड करू शकतो का?
हो, "माझी लायब्ररी" पानावरून तुमचा मोबाईल नंबर टाकून कधीही पुन्हा डाउनलोड करू शकता.
पेमेंट सुरक्षित आहे का?
हो, Razorpay च्या सुरक्षित गेटवेद्वारे UPI/कार्ड/नेट बँकिंगने पेमेंट होते.
रिफंड मिळेल का?
डिजिटल उत्पादन असल्याने डाउनलोडनंतर रिफंड शक्य नाही.
हे पुस्तक केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे आणि हे कायदेशीर सल्ला नाही. कृपया कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी पात्र वकिलाचा सल्ला घ्या.
