तुमच्या गावात ग्रामपंचायत निवडणूक येतेय? उमेदवारी, आरक्षण आणि अधिकार आधीच समजून घ्या
📕 ग्रामपंचायत संपूर्ण कायदे, निवडणूक व प्रशासन मार्गदर्शिका
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार आरक्षण, सदस्यसंख्या, निवडणूक प्रक्रिया आणि सरपंच अधिकार — सोप्या मराठीत कलमवार मार्गदर्शन.
२०२६ अद्ययावत आवृत्ती📖 पुस्तकातील काही पाने पाहा
6 पानेफोटोवर टॅप करून पुस्तकाची झलक पाहा
कसे काम करते?
खरेदीपासून WhatsApp डिलिव्हरीपर्यंत — फक्त ३ मिनिटांत- 1पुस्तक निवडा
- 2सुरक्षित पेमेंट
- 3WhatsApp डिलिव्हरी
- 4पुन्हा डाउनलोड
400+ जणांनी हे पुस्तक घेतले आहे
- 272+ पानांचे संपूर्ण मराठी मार्गदर्शक — तयार अर्ज नमुन्यांसह
- तज्ञ वकिलांनी तयार केलेले — कायद्याची अद्ययावत, विश्वासार्ह माहिती
- वेबसाइटवरून काही डाउनलोड करावं लागत नाही — PDF सरळ तुमच्या WhatsApp वर येते
- पैसे कापले पण पुस्तक आलं नाही? WhatsApp सपोर्टवर लगेच मदत मिळते
पेमेंट झाल्यावर काही सेकंदात PDF तुमच्या WhatsApp वर येईल
🔒 UPI · कार्ड · नेट बँकिंग📱 डिजिटल PDF — फिजिकल पुस्तक नाही
या ebook मध्ये काय मिळेल?
अनुक्रमणिका
- ग्रामपंचायतीचा इतिहास व विकास
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (कलम १ ते १८)
- निवडणूक प्रक्रिया व पात्रता
- आरक्षण नियम (SC/ST/OBC, महिला ५०%)
- ग्रामसभा अधिकार व कर्तव्ये
- सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची भूमिका व जबाबदाऱ्या
- निधी, कर, हिशोब व विकासकामे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हे पुस्तक मला कसे मिळेल?
पेमेंट झाल्यावर PDF लगेच तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवली जाते.
मला पुस्तक मिळाले नाही, आता काय करू?
पेमेंट झाले असूनही PDF आली नसेल, तर आम्हाला +91 81493 19058 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. आमची टीम तुम्हाला लगेच मदत करेल आणि पुस्तक पाठवेल.
हे फिजिकल पुस्तक आहे की ई-बुक?
हे पूर्णपणे डिजिटल ई-बुक (PDF) आहे, फिजिकल कॉपी पाठवली जात नाही.
मी हे पुस्तक पुन्हा डाउनलोड करू शकतो का?
हो, "माझी लायब्ररी" पानावरून तुमचा मोबाईल नंबर टाकून कधीही पुन्हा डाउनलोड करू शकता.
पेमेंट सुरक्षित आहे का?
हो, Razorpay च्या सुरक्षित गेटवेद्वारे UPI/कार्ड/नेट बँकिंगने पेमेंट होते.
रिफंड मिळेल का?
डिजिटल उत्पादन असल्याने डाउनलोडनंतर रिफंड शक्य नाही.
हे पुस्तक केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे आणि हे कायदेशीर सल्ला नाही. कृपया कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी पात्र वकिलाचा सल्ला घ्या.
