पोलीस घरी झडतीसाठी आले तर काय कराल?
📕 सर्च वॉरंट कायदा: पोलिसांची झडती आणि तुमचे कायदेशीर हक्क
सर्च वॉरंट, पोलिसांच्या अधिकारांच्या मर्यादा आणि सामान्य नागरिकांचे कायदेशीर हक्क समजून घ्या.
तुमचे हक्क जाणून घ्याहे फसवणूक नाही – ई-बुक कसं मिळतं, ते १ मिनिटात पहा

हे फसवणूक नाही – ई-बुक कसं मिळतं, ते १ मिनिटात पहा
- ✔पेमेंट झाल्यावर PDF थेट तुमच्या WhatsApp वर येते
- ✔वेबसाइटवरून काही डाउनलोड करावं लागत नाही
- ✔अडचण आली तर WhatsApp सपोर्ट लगेच मदत करतो
📖 पुस्तकातील काही पाने पाहा
4 पानेफोटोवर टॅप करून पुस्तकाची झलक पाहा
कसे काम करते?
खरेदीपासून WhatsApp डिलिव्हरीपर्यंत — फक्त ३ मिनिटांत- 1पुस्तक निवडा
- 2सुरक्षित पेमेंट
- 3WhatsApp डिलिव्हरी
- 4पुन्हा डाउनलोड
आमच्या 2,000+ वाचकांमध्ये सामील व्हा
- 68+ पानांचे संपूर्ण मराठी मार्गदर्शक — तयार अर्ज नमुन्यांसह
- तज्ञ वकिलांनी तयार केलेले — कायद्याची अद्ययावत, विश्वासार्ह माहिती
- वेबसाइटवरून काही डाउनलोड करावं लागत नाही — PDF सरळ तुमच्या WhatsApp वर येते
- पैसे कापले पण पुस्तक आलं नाही? WhatsApp सपोर्टवर लगेच मदत मिळते
पेमेंट झाल्यावर काही सेकंदात PDF तुमच्या WhatsApp वर येईल
🔒 UPI · कार्ड · नेट बँकिंग📱 डिजिटल PDF — फिजिकल पुस्तक नाही
या ebook मध्ये काय मिळेल?
अनुक्रमणिका
- प्रस्तावना: कायदा, भीती आणि तुमचे संरक्षण
- प्रकरण 1: पोलिसांचा तपास आणि तुमचे कायदेशीर संरक्षण
- प्रकरण 2: सर्च वॉरंट म्हणजे नेमके काय?
- प्रकरण 3: CrPC ते BNSS: भारतीय कायदेव्यवस्थेतील बदल
- प्रकरण 4: न्यायालय सर्च वॉरंट कोणत्या परिस्थितीत देऊ शकते?
- प्रकरण 5: सर्च वॉरंटची अंमलबजावणी आणि नागरिकांचे कायदेशीर हक्क
- प्रकरण 6: टपाल विभाग आणि तुमची गोपनीयता
- प्रकरण 7: कलम 98 अंतर्गत चोरीचा माल आणि बनावट वस्तूंचा शोध
- प्रकरण 8: आक्षेपार्ह वस्तू आणि जप्तीची प्रक्रिया
- प्रकरण 9: अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारी जप्तीचे अधिकार
- प्रकरण 10: डिजिटल सर्च आणि तुमची प्रायव्हसी
- प्रकरण 11: महिलांचे हक्क आणि झडतीचे विशेष नियम
- प्रकरण 12: पंचनामा वाचण्याची आणि दुरुस्त करण्याची कला
- प्रकरण 13: तपासादरम्यान वकिलांची भूमिका
- प्रकरण 14: सर्च वॉरंटशिवाय पोलीस झडती घेऊ शकतात का?
- प्रकरण 15: सर्च वॉरंटविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- प्रकरण 16: निष्कर्ष आणि कायदेशीर सल्ला
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
हे पुस्तक मला कसे मिळेल?
पेमेंट झाल्यावर PDF लगेच तुमच्या WhatsApp नंबरवर पाठवली जाते.
मला पुस्तक मिळाले नाही, आता काय करू?
पेमेंट झाले असूनही PDF आली नसेल, तर आम्हाला +91 81493 19058 या नंबरवर WhatsApp मेसेज करा. आमची टीम तुम्हाला लगेच मदत करेल आणि पुस्तक पाठवेल.
हे फिजिकल पुस्तक आहे की ई-बुक?
हे पूर्णपणे डिजिटल ई-बुक (PDF) आहे, फिजिकल कॉपी पाठवली जात नाही.
मी हे पुस्तक पुन्हा डाउनलोड करू शकतो का?
हो, "माझी लायब्ररी" पानावरून तुमचा मोबाईल नंबर टाकून कधीही पुन्हा डाउनलोड करू शकता.
पेमेंट सुरक्षित आहे का?
हो, Razorpay च्या सुरक्षित गेटवेद्वारे UPI/कार्ड/नेट बँकिंगने पेमेंट होते.
रिफंड मिळेल का?
डिजिटल उत्पादन असल्याने डाउनलोडनंतर रिफंड शक्य नाही.
हे पुस्तक केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे आणि हे कायदेशीर सल्ला नाही. कृपया कोणताही कायदेशीर निर्णय घेण्यापूर्वी पात्र वकिलाचा सल्ला घ्या.
